MNS Protester On Pratap Sarnaik : मनसेच्या मोर्चात सत्ताधारी पक्षातील मंत्री प्रताप सरनाईक हेदेखील सहभागी होण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये दाखल झाले होते. पण, प्रताप सरनाईक यांना मोर्चाच्या ठिकाणी विरोधाला समोरे जावे लागल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे सरनाईक यांना मोर्चाच्या ठिकाणाहून अवघ्या काही मिनिटांतच काढता पाय घ्यावा लागला आहे. हिंमत असेल तर अटक करा मराठीसाठी मी मोर्चात सहभागी होणार […]
MNS Sandeep Deshpande On Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रुट बदलायला सांगत होतो, असं सांगितलं. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री खोटारडे असून, आता महाराष्ट्रातला मराठी माणूस मीरा-भाईंदरच्या दिशेने निघाला आहे.आम्हाला पाहायचं आहे जेलची क्षमता जास्त आहे की मराठी माणसाची संख्या जास्त आहे असे म्हणत […]