- Home »
- Missing Link
Missing Link
माझ्या भाषणाने सुपारी बाजांना मिर्ची लागली; विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता राज ठाकेंवर बोचरी टीका
माझ्या विधानसभेतील भाषणाने अनेकांना मिर्ची लागली. ती आजही लागेल असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांची राज ठाकरेंवर नाव घेता टीका
मिसिंग लिंकवर बोलले तर महाराष्ट्राचा अपमान होतो का ? राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
Raj Thackeray: इतके दिवस विरोधकांना मोबाइलवरून शिव्या घालत होते. ठेवलेले टीम काम करत होती. आता अंगलट आले आहे. दाम दुप्पट वेगाने अंगावर आले आहे.
भ्रष्टाचारचा तपास केला का? 40 टक्के कमिशनच्या प्रथेमुळेच… मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर आरोप
Prithviraj Chavan यांनी मिसिंग लिंकला त्यांनी का स्थगिती दिली? मिसिंग लिंकच्या कामावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
मला शिव्या द्या, महाराष्ट्राला बदनाम करू नका, मिसिंग लिंकवरून विधानसभेत फडणवीसांचा जोरदार पलटवार
मुसळधार पावसामुळे आणि त्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर देत जोरदार पलटवार केला.
मिसिंग लिंकवर खड्डे कसे काय पडले?, CM फडणवीसांनी सांगितलं मोठं कारण
Missing Link Bunkers पूर्ण लिंकवर खड्डे पडले नाहीत. काही लोकांना कोणत्या गोष्टीला रेक्टिफाय करायचं, यात आनंद आहे.
मुंबई-पुणे मिसिंग लिंक पुलावर भीषण अपघात; 4 गाड्या एकमेकांना धडकल्या कारवर चढली फॉर्च्यूनर
Mumbai-Pune Missing Link मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पुलावर आज सकाळी भीषण साखळी अपघात झाला.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, मिसिंग लिंक तासभर बंद
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांचा ढिगारा साचल्याने मुंबईकडे जाणारा ‘मिसिंग लिंक’ मार्ग सुमारे एक तास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवावा लागला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 मालवाहतूक ट्रक उलटले, दोघांचा जागीच मृत्यू
वेगात असलेल्या मालवाहतूक ट्रकचा ताबा सुटल्याने एक ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला आणि त्यानंतर सलग तीन ट्रक उलटल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई-पुणे मार्गावर ‘मिसिंग लिंक’ थांबल्यास होणार कारवाई, पोलिसांचे आदेश काय?
मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा यंत्रणांनी केला आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक खुली, आधी ब्रेक, आता एक्सेलेटर, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे सांगितले.