- Home »
- mla sangram jagtap
mla sangram jagtap
आमदार जगतापांना सल्ला द्यायची तुमची उंची नाही; तृप्ती देसाईंवर राष्ट्रवादी युवतींचा पलटवार
आमदार संग्राम जगतापांना सल्ला द्यायची तुमची उंची नाही, असा पलटवार राष्ट्रवादी युवती प्रदेश कार्याध्यक्षा अंजली आव्हाडांनी तृप्ती देसाईंवर केला.
अहिल्यानगर नामांतर याचिकेत प्रशासनाने सक्षम भूमिका घ्यावी; आमदार संग्राम जगताप
MLA Sangram Jagtap On Ahilyanagar name change petition : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गाव असलेल्या जिल्ह्याला अहिल्यानगर (Ahilyanagar) नाव देण्यात आले आहे. याबाबत शासन आदेश पारित झालाय. प्रशासकीय पातळीवर नामांतर करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाने या नामांतराबाबत उत्स्फुर्त स्वागत केले आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी नामांतराबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय. या दाव्यात […]
महाराष्ट्र केसरी! अहिल्यानगरच्या मातीत 900 मल्ल मैदान गाजवणार…
अहिल्यानगर शहरामध्ये बुधवारपासून म्हणजेच २९ जानेवारीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झाला असून कुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आलीयं.
नगरकर हुशार…काम करणाऱ्यालाच पुन्हा संधी; आमदार जगतापांची विरोधकांवर टोलेबाजी
काही लोक फक्त जत्रेतल्या पाहुण्यासारखे येतात आणि जातात मात्र आम्ही पाचही वर्ष समाजामध्ये काम करत असतो नगरकर हुशार असून त्यांनी देखील काम करणाऱ्यालाच संधी दिली असल्याचं टोलेबाजी आमदार संग्राम जगताप यांनी केलीयं.
Sangram Jagtap : ताबेमारी प्रकरणावरून संग्राम जगताप आक्रमक…थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन
Sangram Jagtap : नगर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये ताबेमारीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान असाच काहीसा
संग्राम जगतापांना माझ्यापेक्षा अधिक लीड देवून विजयी करा; सुजय विखेंचे आवाहन
Sangram Jagtap : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना आमदार करण्याचा संकल्प महायुतीतील सर्व घटक
संग्राम जगताप यांच्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना, वाडियापार्कच्या नूतनीकरणासाठी 72 कोटींचा निधी मंजूर
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी कायम नगरच्या क्रीडा क्षेत्राला सहकार्य व प्रोत्साहन दिले आहे. शहरात होणाऱ्या सर्व
नगरमध्ये मोठी घडामोड! ऐन निवडणुकीच्या काळात गांधी-जगताप कुटुंब एकत्र; संग्राम जगतापांची ताकद वाढणार?
Dilip Gandhi Family Support To MLA Sangram Jagtap In Ahmednagar : नगर शहर (Ahmednagar) विधानसभा मतदार संघात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी (Sangram Jagtap) मोठा राजकीय डाव टाकलाय. आमदार संग्राम जगताप यांनी स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. या निवडणुकीत आमदार जगतापांच्या […]
नगर एमआयडीसीच्या माध्यमातून मोठा रोजगार प्राप्त होणार; संग्राम जगतापांनी फोडला प्रचाराचा नारळ
Ahilyanagar MIDC AAMI organization support to Sangram Jagtap : अहिल्यानगर शहरामध्ये (Ahilyanagar) विविध विकास कामाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यात यशस्वी झालो आहे, या कामांसाठी वर्षानुवर्ष पाठपुरावा केला असल्यामुळे प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे. निवडणुकीमध्ये कुठलेही काम सुरू झाले नसून दोन वर्षांपूर्वीच कन्सल्टिंग एजन्सी नेमून प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला. तो मंजूर देखील झाला. […]
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश! अहमदनगर महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू
अहमदनगर महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिलीयं.