Sangram Jagtap News : अहमदनगर शहराच्या नामांतराची मागणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ahilyanagar) यांच्याकडे केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाने नगरच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. आता नामांतर झालं जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकाकडून अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आल्यानंतर जगताप यांनी […]
Ahmednagar News : नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील १५० कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा […]