- Home »
- mla sangram jugtap
mla sangram jugtap
जिल्हा बँक! संगमनेरच्या बैठकीत काहींची गैरहजेरी…आमदार जगतापांनी सांगितले कारण
बैठकीला भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच खासदार निलेश लंके हे अनुपस्थित होते यावरून तर्क वितर्क लावले जाऊ लागले.
भिंगारमधील तरुणाचा मृत्यू…एसआयटी चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार – मंत्री राधाकृष्ण विखे
कुटुंबियांच्या एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
धीरज परदेशी मृत्यू प्रकरणाने अहिल्यानगर पेटले; शहर बंद, रुग्णालयाबाहेर आंदोलन, आरोपींच्या अटकेची मागणी
कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.
जिल्हा सहकारी बँक निवडणुकीबाबत लवकरच बैठक… आमदार जगतापांची माहिती
धावत्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा बँक निवडणुकीवर भाष्य केल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
गुन्हेगारांची यादी वाचावी तशी कीर्तनकारांची नावे घेतली, आमदार संग्राम जगतापांचं संग्राम भंडारेंना उघड समर्थन
विकास लवांडे यांच्यावर शाई फेकण्याचा घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या कृतीच उघडपणे समर्थन केले आहे.
दिवाळीच्या खरेदीत डिजिटल क्रांती, किराणा सामानासोबत आता सोन्या-चांदीची नाणीही काही मिनिटांत घरपोच!
20 minutes ago
पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला; दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग
1 hour ago
पेट्रोलमध्ये 30 टक्क्यांपर्यंत इथेनॉल? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, ‘E20 को 420’ म्हणत साधला निशाणा!
2 hours ago
गोकुळच्या सत्तासंघर्षावर फडणवीसांचं मोठं विधान, मुश्रीफ, कोरे आणि बंटी पाटलांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा!
2 hours ago
वॉशिंग्टनला जा अन् ट्रम्पचा गेम कर..व्हाईट हाऊसबाहेर आरोपीचा चक्रावणारा दावा…
3 hours ago