मुंबई : माझ्याकडून भांडण नव्हतीच मिटून टाकली चला असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युतीच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रति टाळी दिली आहे. फक्त माझ्यासोबत जाऊन हित की भाजपासोबत जाऊन हित ते ठरवा असे उद्धव यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे राज ठाकरेंच्या युतीच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अटी-शर्तीच्या आधारावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे […]