- Home »
- MNS
MNS
मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मनसेची हाक; 5 जुलैला कलाकारांची एकजूट!
Ameya Khopkar Appeals Stop shooting for MNS March Marathi : ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण ठेवत सर्वांनी 5 जुलै रोजी मराठी भाषेच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे,” अशी भावनिक आणि ठाम हाक मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी दिली आहे. या मोर्चामध्ये (MNS March Marathi Language) सहभागी होण्यासाठी […]
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा
Thackeray March : हिंदी सक्ती विरोधात 5 जुलै रोजी होणाऱ्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
5 जुलैसाठी तयारी सुरू, राज- उद्धव एकत्र येताच मनसे- ठाकरे गटात भेटीगाठींना वेग
Varun Sardesai Meet Sandeep Deshpande : राज्यातील राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे
हिमंत असेल तर गुजराती भाषेला अभिजात दर्जा मिळवून दाखवा…, मनसेकडून भाजपला आव्हान
Sandeep Deshpande On BJP : गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राज्याचा राजकारण चांगलेच तापले आहे. महायुती (Mahayuti) सरकारवर
जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा, किती हास्यास्पद…; प्रश्नांची सरबत्ती करत भाजप नेत्यानं ठाकरेंना घेरलं
Keshav Upadhye On Udhav Thackeray : सध्या राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन (Hindi Compulsary) राजकारण ढवळून निघालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 6 जुलैला मोर्चाची घोषणा केल्यानंतर या मोर्चात उद्धव ठाकरेंसह पक्षही सामिल होणार असल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हिंदी भाषेवरुन उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. उद्धव ठाकरे […]
Sanjay Raut : ठाकरे बंधू एकत्र येण्याची बातमी राऊतांनी दिल्लीपर्यंत पोहोचवली….
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनाने एकत्र आले आहेत, 6 जुलैच्या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.
हिंदी सक्तीविरोधातील भव्य मोर्चा निघण्यापूर्वीच राज ठाकरेंचा यू-टर्न; खलबतांनंतर तारखेत बदल?
MNS Rally Againts Hindi Language : हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांन आज सकाळी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पहिले मनसेकडून 6 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा […]
‘केम छो वरळी… म्हणून कोणाचे पाय चाटले नाही’; मनसे नेत्याची संजय राऊतांवर जहरी टिका
MNS Leader Sandeep Deshpande Criticized Sanjay Raut : महाराष्ट्रात महापालिका (Maharashtra Politics) निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे, अशा प्रकारच्या हालचाली दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सुरू आहे. जनभावना देखील आहे मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संदीप देशपांडे यांना राजकारणात नवीन असल्याचे काल बोलले होते. त्यावर मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) […]
तोंड पाटिलकी का करताय? गेल्या 48 तासांत आंदोलन का नाही झालं? हिंदी सक्तीवरून मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष ठाकरे बंधूंवर भडकले
Deepak Pawar Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या तिसऱ्या भाषेच्या पर्यायावरून सध्या राज्यामध्ये सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र यामुळे नेमकं काय नुकसान होणार ( Hindi Language Controversy) आहे. हिंदी सक्तिमागे कोण आहे? यासंदर्भात लेट्सअप मराठीने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. […]
मनसेसोबत युती, स्थानिक पातळीवर आढावा द्या, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश
Uddhav Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (MNS) दरम्यान युती होणार