- Home »
- MNS
MNS
शिवसेना आणि मनसेचा महत्त्वाचा मेळावा सोडून, मिलिंद नार्वेकर कुठे गेले?
Milind Narvekar In Pandharpur Ashadhi Ekadashi 2025 : शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) या दोन पक्षप्रमुखांचा मेळावा मुंबईत साजरा होत होता. यावेळी मेळाव्याच्या ठिकाणी अनेक दिग्गज नेते हजर (Maharashtra Politics) होते. परंतु या मेळाव्याला अनुपस्थित असलेलं एक नाव मात्र, सगळ्यांच्या ओठांवर होतं. एक चेहरा अनेकांच्या दृष्टिपथात या मेळाव्यात आला नाही, ते नाव होतं शिवसेनेचे […]
उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, तर राज ठाकरेंची प्रशंसा; शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर
Shivsena Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Melava : वरळीतील एनएससीआय डोम येथे आज मनसेने (MNS) ‘मराठी विजय मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. ठाकरे बंधू अखेर मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झालाय. […]
नाटके केली तर कानाखाली आवाज…, उद्योजक केडिया प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Marathi Vijayi Melava : राज्यात सुरु असणाऱ्या भाषावादा दरम्यान उद्योजक सुशील केडिया (Sushil Kedia) यांनी उडी घेत मी मराठी भाषा शिकणार नाही.
आम्ही मराठीसाठी गुंड आहोत : संजय राऊत कडाडले, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल…
We are goons for Marathi Sanjay Raut Statement : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा (Thackeray) आज विजयी मेळावा पार पडतोय. जवळपास 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आम्ही मराठीसाठी गुंड आहोत, असं विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. आज वरळी डोममध्ये […]
दादर पोलिसांची मोठी कारवाई, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी मनसैनिक ताब्यात; कारण काय?
Marathi Vijay Melava : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केल्याने आज मुंबईतील वरळी डोम येथे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून
आज विजय मेळावा, ठाकरे बंधू एकत्र; युतीची घोषणा होणार?
Thackeray Vijay Melava : ठाकरे बंधू हिंदी सक्ती प्रकरणावरुन गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे.
“भाषेच्या नावावर गुंडगिरी खपवून घेणार नाही, कारवाईच करू”, फडणवीसांचा रोखठोक इशारा
अशा प्रकारची गुंडशाही केली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला.
राज-उद्धव युतीवर प्रकाश महाजन भावूक; ‘उद्या मरण आलं तरी चालेल, बाळासाहेबांना सांगेन…’
Prakash Mahajan On Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज्यातील हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), या दोन बंधूंचे एकत्र येणं निश्चित झालंय. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विशेष विजय मेळावा होणार आहे. […]
काही राक्षस मोकाट फिरताय; मीरा-भाईंदर अमराठी व्यवसायिकाच्या मारहाणीवर अभिनेता संतापला
Ranvir Shorey यांनी मीरा-भाईंदरमध्ये घडलेल्या या घटनेवर संताप व्यक्त केला. याबाबत त्याने एकपोस्ट करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे
ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही, फडणवींसाचा टोला; सपकाळांचीही उडवली खिल्ली
Devendra Fadnavis On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदी सक्ती विरोधात