- Home »
- MNS
MNS
Raj Thackeray : मनसेमध्ये ठाकरेंचं ‘राज’! पक्षाध्यक्ष म्हणून पुन्हा निवड
Raj Thackeray : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचं माहिती बाळा
महायुतीत महायुद्ध सुरू; कोकण पदवीधरचा तिढा कसा सुटणार?, मनसेकडून भाजपची कोंडी
राज ठाकरेंनी भाजपचा बालेकिल्ल्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या अडचणींत वाढ.
लोकसभेत पाठिंबा, कोकण पदवीधरमध्ये मनसे-भाजप आमने-सामने? अभिजित पानसेंना उमेदवारी
Vidhan Parishad Election कोकण पदवीधरमध्ये अभिजीत पानसे यांना उमेदवारी मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे.
MNS Signature Campaign: पुण्यातील पब संस्कृती कायमची संपवा; मनसेची नवी मोहीम
MNS Signature Campaign : पुण्यातील पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या 'हिट अँड रन' प्रकरणानंतर पुण्यातील पब संस्कृतीबाबत मनसेतर्फे सह्यांची मोहीम राबवली जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय? टीकेवर उत्तर देत पवारांचा खोचक सवाल
Sharad Pawar यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दोन वाक्यात उत्तर दिलं आहे.
Raj Thackeray : नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात! कणकवलीत घेणार सभा
Raj Thackeray Latest Update : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता राज
CM शिंदेंसाठी मुंबई अवघडच! शिंदेंच्या मनातील ‘त्या’ दोन नावांना ‘मनसे’चा तीव्र विरोध
Maharashtra Lok Sabha Election : महायुतीत अजूनही काही जागांवर उमेदवार निश्चित झालेले नाहीत. यामध्ये मुंबईतील मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबईतील सहापैकी दोन मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला येतील असे सांगितले जात आहे. या मतदारसंघात शिंदे गटाकडून ज्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्या नावांना मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. या विरोधामुळे मुख्यमंत्री एकनाथ […]
राज ठाकरे म्हणजे कर्ण, भूमिका बदलणं जिवंतपणाचं लक्षण; प्रकाश महाजन स्पष्टच बोलले
Prakash Mahajan : राज ठाकरे म्हणजे आधुनिक कर्ण, भूमिका बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण असल्याचं प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या राजकीय भूमिकेवर थेटपणे भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात ते टीकेचे धनी होत आहे. […]
आंबेडकरांचा मुंबईसाठीचा ‘माईंड गेम’ अचूक ठरला; आता लक्ष उद्याच्या घोषणेकडे…
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava)मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आणि भाजपचा हाच धोका वंचित बहुजन आघाडीनं ओळखला होता, असा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी केला. […]
कमळामुळे नव्हे तर, धनुष्यबाणामुळे लागला राज ठाकरेंच्या ‘इंजिन’ला ब्रेक!
Raj Thackeray News : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलंय. सर्वच पक्षांकडून सत्ता खेचण्यासाठी कंबर कसण्यात येत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) कोणती भूमिका असेल याबाबत अनेक शंकाकुशंका होत्या. अखेर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल जाहीर सभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. अशात चर्चा सुरु आहे नेमकी बोलणी फिस्कटली […]