Raj Thackeray : ‘आधी तुमचं गाव स्वच्छ ठेवा. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पैसे नाही तर इच्छाशक्तीची जास्त गरज असते. स्वच्छ गावं मी पाहिली आहेत. पण, अस्वच्छ गावे आणि तेथील वातावरणामुळे तुमचं मनही अस्वच्छ होतं. तेव्हा येथून गेल्यानंतर सगळ्यात आधी गावातील वातावरण चांगलं करणं हा तुमचा अजेंडा असला पाहिजे. गावातील लोकांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे असे काम […]
Mahesh Jadhav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav ) यांनी मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. जाधव यांनी जखमी अवस्थेत स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, हा व्हिडिओ महेश […]
Raj Thackeray : ‘मी बाहेरच्या राज्यातील कलावंत पाहतो आणि आपल्या कलावंतांना पाहतो त्यात काही चुका दिसतात. राग मानू नका पण या चुका मी येथे मांडणार आहे. मराठी कलाकार एकमेकांना मान देत नाहीत. लोकांसमोर ‘पक्या’, ‘अभ्या’, ‘अंड्या’, ‘शेळ्या’, ‘मेंढ्या’ अशा नावाने हाका मारतात. मराठी चित्रपटात (Marathi Cinema) स्टार नाही फक्त कलावंत आहेत. इथे स्टार्स होते. पण […]
मुंबई : राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिलेली नाही. अशात मनसेची (MNS) लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. लोकसभेच्या (Lok Sabha) 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा झाली असून […]
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी) Maharashtra Politics : आगामी सर्वच निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा भाजपाचा (Lok Sabha Election 2024) प्रमुख विरोधक आहे. उबाठा गट जसा भाजपसाठी डोकेदुखी आहे तसा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसाठी देखील डोकेदुखी आहे. उबाठा शिवसेनेची अधिकाधिक मते कशी कमी करता येतील, अथवा उबाठा गटाला अडचणीचे ठरतील असे गट पक्ष […]
Eknath Shinde : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात तर फेब्रुवारीमध्ये त्यांची युती होऊ शकते. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी हा मोठा दावा केला आहे. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. तावडेंचं प्लॅनिंग, फडणवीसांच्या […]