- Home »
- MNS
MNS
राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक, पण युतीबाबतचा चेंडू फडणवीसांनी टोलवला
Devendra Fadnavis on Raj Thackeray : अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळं मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आला. आता युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री […]
मनसेच्या नितीन भुतारेंवर कारवाई; ओबीसीकडून निषेध, कारवाई सहन करणार नाही
Ahmednagar : भाजप (BJP)उमेदवाराविरोधात मनसेच्या (MNS)पदाधिकाऱ्याने वक्तव्य केल्याने त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. मनसेचे नगरमधील नेते नितीन भुतारे (Nitin Bhutare)यांना जिल्हा सचिव पदावरुन हटवण्यात आले आहे. भाजप उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने त्यांच्यावर मनसेकडून ही कारवाई करण्यात आली. भुतारे यांच्यावर पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात […]
Loksabha Election : ठरलं! मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ, महायुतीच्या बैठकीत एकमत
Loksabha Election 2024 : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत जाणार अशी चर्चा रंगली होती. अशातच आता दक्षिण मुंबई लोकसभेची (South Mumbai Lok Sabha) जागा मनसेला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या बैठकीत यावर […]
वसंत मोरे यांचा पोपट झालाय.. पण ते मान्य करेनात!
वर्धा येथील कराळे (Nitesh Karale) गुरूजी माहिती आहेत का? होय ते स्वतःला रिल स्टार समजतात आणि त्याच आधारावर शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून (NCP) उमेदवारी मागत आहेत. आपल्या व्हिडीओला लाखो व्यूव्हज मिळतात. मी प्रसिद्ध आहे, लोक माझे विचार ऐकतात या आधारावर ते स्वतःला नेते समजू लागले आहेत. तसाच प्रकार पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant […]
सुजय विखेंचा विरोध अंगलट; नितीन भुतारे यांना मनसे जिल्हा सचिव पदावरून हटवले
Ahmednagar News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन अजून महायुतीला जोडलं गेलेलं नाही. वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. मनसे महायुतीत कधीही सहभागी होऊ शकते अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र ही घडी येण्याआधीच नगर शहरात (Ahmednagar News) राजकारणाचे काटे उलटे फिरले होते. पक्षाच्या वरिष्ठांच्या ही बाब लक्षात येताच संबंधित नेत्यांवर कारवाई करत हा वाद अधिक वाढू […]
अखेर मनसेचंही ठरलं! शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मैदानात उतरणार…
Lokabha Election : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापू लागलं आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून मॅरेथॉन बैठकी घेतल्या जात आहेत. अशातच मुंबईतील ताज हॉटेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) उपस्थित होते. मनसे महायुतीत सामिल झाल्यानंतर […]
जागावाटपाचा तिढा सुटणार? ‘मविआ’ची आज मेगा बैठक; मनसेही करणार प्लॅनिंग
Lok Sabha Election Maharashtra : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू (Lok Sabha Election) आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप अजून निश्चित नाही. नेत्यांच्या बैठका सुरू (Maharashtra Politics) आहेत. आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत असून या बैठकीत उमेदवारांची नावं फायनल होतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे मनसेचीही आज महत्वाची बैठक होत असून या […]
लेट्सअप विश्लेषण : ‘कमळा’ला का पडली ‘इंजिना’ची गरज; ही आहेत ‘हायलाईटेड’ 5 कारणं
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू झाली आहे. भाजपनं महाराष्ट्रात 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. मात्र, अद्याप काही जागांवरून महायुतीत तिढा कायम आहे. हा तिढा कायम असतानाच आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीतील हायकमांडने राज ठाकरेंना (Raj Thackeray) दिल्लीत आमंत्रण दिले आहे. भाजपनं राज्यात मिशन 45 प्लस निश्चत करण्यात […]
अखेर निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला; वसंत मोरेंसह पक्ष प्रवेश होणार?
Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke )राष्ट्रवादी शरद पवार गटात ( NCP Sharad Pawar Group )प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. मात्र महायुतीमध्ये सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अखेर निलेश लंके शरद पवारांच्या […]
महायुतीत ‘मनसे’ची एन्ट्री? जागावाटपाचा फॉर्म्युला तयार, भाजप-शिवसेनेचं गणित काय?
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होण्याची दाट शक्यता दिसत आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे नेत्यांची हजेरी.. या सगळ्या […]