- Home »
- MNS
MNS
“मला दोन पक्षांच्या ऑफर, राज ठाकरेंचाही फोन आला होता”, पण… वसंत मोरेंनी सगळंच सांगितलं
Vasant More : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी काल (Vasant More) मोठा निर्णय घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कायमचा (MNS) जय महाराष्ट्र केला. यानंतर राजकारणात वसंत मोरे पुढं काय करणार? कोणत्या पक्षात जाणार? लोकसभा निवडणूक लढणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. आता या चर्चांवर वसंत मोरे यांनीच भाष्य करत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तसेच […]
वसंत मोरेंचं नाव घेत राऊतांकडून भाजपला नवं नाव; म्हणाले, ‘वॉशिंग मशिनच्या..,’
Sanjay Raut On Vasant More : पुणे मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आहे. मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच महाविकास आघाडीचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तिखट प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. वसंत मोरे यांनी फक्त वॉशिंग मशिनच्या दिशेने […]
हे सरकार डरपोक निघालं! राज्य हातात द्या, सगळे भोंगे एकसाथ बंद करतो…
MNS Nashik Rally : प्रार्थना स्थाळावरचे भोंगे काढायला सांगितले होते. भोंगे बंद झाले होते. पण हे डरपोक सरकार निघालं. उद्धव ठाकरेचं (Uddhav Thackeray) सरकार होतं त्यावेळी राज्यातील 17 हजार मनसौनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. आणि हे स्वत:ला हिंदुत्वावादी समजतात. काय चुकीचं केलं होतं. ह्या भोंग्याचा मुस्लिम समाजालाही त्रास होता. आपल्या आंदोलनानंतर सर्व बंद झालं होतं […]
राष्ट्रवादी म्हणजे पक्ष नाही तर, निवडून येणाऱ्या माणसांची मोळी; राज ठाकरेंकडून शरद पवार टार्गेट
नाशिक : पवारांचा पक्ष म्हणजे निवडणून येणाऱ्या माणसांची मोळी आहे असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा शरद पवारांचा समाचार घेत टीका केली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत आहेत. यावेळी राजकारणात टिकायचं असेल तर, संयम महत्त्वाचा असल्याचा […]
कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात
Raj Thackeray On Sharad Pawar : आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातींमध्ये विभागले आहेत. या महापुरुषांवरचं राजकारण (politics) आत्ता फक्त सुरु आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचं नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group)अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. ते […]
निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना ‘सुट्टी’ : राज ठाकरेंच्या मागणीची आयोगाकडून दोन दिवसांत दखल
मुंबई : मुंबईमधील सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून अखेर सुट्टी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांच्या सुचनेनंतर अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहे. मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करावे, […]
Lok Sabha 2024 : मनसे-भाजप युती फिक्स? राज ठाकरेंच्या शिलेदारानं सांगितली ‘खास बात’
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होणार असून मनसे-भाजप युती आकार घेऊ लागली आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे […]
गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा
मुंबई : येत्या काही दिवासात देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) निवडणूक आयोगाशी (Election Commission) वैर घेतले आहे. निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतं? शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, त्यांच्यावर कोण कारवाई करतं बघतोच असा कडक इशारा देत राज यांनी हे वैर अंगावर ओढावून घेतलं आहे. […]
राज ठाकरेंच्या मनात साईनाथ बाबर? लोकसभेत वसंत मोरेंना ‘कात्रजचा घाट?’
“कुणासाठी कितीबी करा, वेळ आली की फणा काढतातच. पण मी बी पक्का गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजणार! पुण्याचे मनसेचे (Maharashtra Navnirman Sena) फायर ब्रँड नेते वसंत मोरे (Vasanat More) यांचे अलिकडील काही दिवसांतील हे व्हॉट्सअॅप स्टेटस. या स्टेटसवरुन प्रचंड धुरळा उडाला. मोरे यांनी ते स्टेटस नेमके का ठेवले होते? कोणाला उद्देशून ठेवले होते? […]
“पूर्वीचे ठाम अन् परखड राज ठाकरे शोधतोय…” : मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीच्या चर्चांवर थोरातांची खोचक टीका
अहमदनगर : “ठाम आणि परखड भूमिका मांडणाऱ्या राज ठाकरे यांना आम्ही ओळखतो. पण अलिकडील काळात तसे राज ठाकरे (Raj Thackeray) सापडत नाहीत. ते जर सापडले तर आम्हाला सर्वाधिक आनंद होईल” असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नव्या भूमिकेवर खोचक टोला लगावला. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेचा […]