- Home »
- MNS
MNS
राज ठाकरे यांचा मोठा निर्णय! माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह एका मनसैनिकाची हकालपट्टी
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे. परशुराम उपरकर (Parashuram Uparkar)आणि प्रवीण मर्गज (Praveen Margaj )अशी या मनसे पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. या मनसैनिकांची हकालपट्टी करण्याचं नेमकं कारण काय? हे मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही. पण राज ठाकरेंनी हकालपट्टी केल्यानंतर राजकीय वर्तुळात […]
Rohit Pawar : “राज ठाकरेंचं आम्ही स्वागतच करू”; रोहित पवारांनी थेट ऑफरच दिली
Rohit Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) सुरू आहे. युती आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून नवे मित्र जोडण्याच्या मोहिमा सुरू झाल्या आहेत. त्यातच काल मनसे नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याची बातमी आली. सहाजिकच मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या. इकडे नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघ मनसेसाठी […]
“मी पट्टीचा गारुडी!” बाबर की मोरे? पुण्यात ‘मनसे’चा उमेदवार कोण? मोरेंच्या स्टेटसने भूकंपाचे संकेत
Lok Sabha 2024 : पुण्यात लोकसभा निवडणुकांसाठी मैदान तयार (Lok Sabha Election 2024) होत आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसला तरी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यंदा मनसेही (MNS) पुण्यात उमेदवार देणार आहे. उमेदवार कोण असेल याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, या उमेदवारीवरून मनसेच्या आजी माजी शहराध्यक्षांत वाद धुमसू लागला आहे. वसंत मोरे की […]
बंडातील नायकांवर मनसेचा निशाणा; अजितदादांच्या खांद्यावरुन भुजबळ, तटकरे अन् वळसे पाटलांवर वार
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (6 जानेवारी) मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नाव, चिन्ह आणि झेंडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला बहाल केले. विधिमंडळातील बहुमताच्या आधारे अजित पवार यांचा गट खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल आयोगाने दिला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालावर […]
‘आत्ताचे लवंडे कुठेही जातील त्याचा पत्ता नाही’; आघाडीत जाणार का? विचारताच ठाकरे कडाडले
Raj Thackeray News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचा आता महाविकास आघाडीत समावेश झाला आहे. अशातच आता राज ठाकरेंचा (Raj Thackeray News) महाराष्ट्र नवनिर्माण पक्षही मागे राहिलेला नाही. राज ठाकरेंनी आज नाशिक दौरा करत मतदारसंघाची पाहणी केलीयं. […]
‘ईडी कारवाई भविष्यात परवडणारी नाही’; राज ठाकरेंचा भाजपला थेट इशारा
Raj Thackeray On ED Action : राज्यात सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईचं सत्र सुरु आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा सूर विरोधकांकडून नेहमीच उमटत असतो. अशातच आता ईडीच्या कारवायांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही भाजपला थेट इशाराच दिला आहे. ईडी कारवाई भाजपला भविष्यात परवडणारी नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं […]
अमित ठाकरे नगर दक्षिण लोकसभा लढवणार? मनसेनं आवळला सूर
Ahmednagar : राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections)सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच नगर दक्षिण लोकसभेची (Nagar Dakshin Lok Sabha)जागा चांगलीच चर्चेत आहे. या जागेसाठी भाजप(BJP), राष्ट्रवादी ही प्रबळ पक्षाचे उमेदवार चर्चेत असताना आता मनसेने (MNS)देखील या निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांचे सुपुत्र […]
Sanjay Raut : ‘मनसे’ला महाविकास आघाडीत घेणार का? राऊतांनी थोडक्यात क्लिअरच केलं
Sanjay Raut : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात (Lok Sabha Election 2024) वाहत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या चर्चा वेगात सुरू आहेत. त्यातच आता नवीन मित्र जोडण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) समाविष्ट करून घेणार का? असा प्रश्न आज पत्रकारांनी खासदार […]
Raj Thackery : रेल्वे मंत्रालयात नोकरीची संधी; मराठी तरूण-तरूणींसाठी राज ठाकरे सरसावले
Raj Thackery : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) हे नेहमीच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपलं राजकारण करत असतात. तसेच ते मराठी तरूण-तरूणींना नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्या म्हणून आवाज उठवत असतात. यावेळी देखील त्यांनी रेल्वे मंत्रालयात (railway ministry ) मराठी तरूण-तरूणींना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून पुढाकार घेतला आहे. मास्टरस्ट्रोक! 2025 मध्ये फायरब्रँड ‘सम्राट’ होणार नेक्ट CM?; […]
मत न देणाऱ्यांचा सूड नव्हे तर, कामंही करा; गाव स्वच्छतेचा कानमंत्र देत राज ठाकरेंची मोठी घोषणा
Raj Thackeray : ‘आधी तुमचं गाव स्वच्छ ठेवा. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पैसे नाही तर इच्छाशक्तीची जास्त गरज असते. स्वच्छ गावं मी पाहिली आहेत. पण, अस्वच्छ गावे आणि तेथील वातावरणामुळे तुमचं मनही अस्वच्छ होतं. तेव्हा येथून गेल्यानंतर सगळ्यात आधी गावातील वातावरण चांगलं करणं हा तुमचा अजेंडा असला पाहिजे. गावातील लोकांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे असे काम […]