पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या खासदारांच्या बैठकीत मुरलीधर मोहोळ सहभागी झाले.
भाजप खासदार नारायण राणे आणि भागवत कराड या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही अशी माहिती समोर येत आहे.
अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही यामुळे अजित पवारही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
Modi Cabinet 2024: लोकसभा निवडणुकीत एनडीएला (NDA) तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आज दिल्लीमध्ये झालेल्या एनडीएच्या बैठीकीमध्ये एनडीएमधील