केंद्र सरकारने शनिवारी नवीन पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेशही नीट लिहीता आला नाही.
Lok Sabha Speaker Election 2024 : नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली असून त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा देखील
लोकसभा अध्यक्षाचं पद कुणाला मिळणार यावर अजून सस्पेन्स कायम आहे. मात्र टीडीपीने या पदावर सर्वात आधी दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काही नावं अशी आहेत ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पक्षात किंवा महायुतीत मंत्रिपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. कारण नसतांना माध्यमे काहीवेळा अशा अफवा पसरतात. - अजित पवार
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींना शुभच्छा दिल्या आहेत.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेऊन 24 तास उलटण्याच्या अगोदरच नाराजी समोर आली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली.
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.