प्रयागराजच्या (Prayagraj) महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh Mela) अनेक गोष्टींची देशभर चर्चा झाली. इथले पवित्र स्नान, इथे नागा साधू, आयआयटीवाले (IIT) बाबा, चावीवाले बाबा अशा अनेकांची चर्चा झाली. पण सोशल मिडियावर सगळ्यात जास्त मार्केट खाल्लं ते मोनालिसा भोसलेने (monalisa bhosle). घारे डोळे, त्यावर काळेभोर काजळ आणि मनमोहक चेहरा अशी मोनालिसा मागच्या आठवड्यापासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता […]
Maha Kumbh 2025 : प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळाव्याची (Maha Kumbh 2025) सुरुवात झाली असून महाकुंभ मेळाव्यातून