YouTuber Elvish Yadav : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, लोकप्रिय यूट्यूबर एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची
स्वीस बँकांमधील भारतीयांनी ठेवलेल्या पैशांमध्ये मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कमालीची घट
Lalu Prasad Yadav ED Notice : मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी आज ईडीने (ED) आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांचे पुत्र उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना या महिन्याच्या अखेरीस पाटणा कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या दोन्ही नेत्यांवर जमिनीच्या बदल्यात रेल्वेच्या नोकऱ्यांच्या कथित […]
Land For Job Scam : रेल्वेमध्ये नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी जमिनीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (money laundering)प्रकरणात ईडीनं (ED)पहिलं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि आरजेडीचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi)आणि त्यांची कन्या खासदार मीसा भारती यांची नावं घेतली आहेत. Pakistan : प्रशिक्षक पराभवाला जबाबदार; […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रोवर ईडीने आज छापेमारी केली. ईडीने मुंबईसह पुणे, बारामती या सहा ठिकाणी छापे टाकलेत. सकाळपासून बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात ही कारवाई केली. दरम्यान, या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar ) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण रोहित यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. आज (5 जानेवारीला) बारामती ॲग्रोच्या पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये ईडीने सहा ठिकाणी छापेमारी […]
Bhavana Gawali: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या ईडीनंतर आता आयकर विभागाच्या (Income Tax Department) रडारवर आल्या आहेत. आयकर विभागाने गवळी यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग (Money laundering) केल्याचा आऱोप आहे. यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस देण्यात आल्याचे समजतं. गवळी यांच्या विरोधात 18 कोटी रुपयांचा […]
Priyanka Gandhi : मनी लॉंडरिंग प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. यामध्ये त्यांचं नाव आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेले नाही. मात्र संबंधित प्रकरणातील जमीन खरेदी करणाऱ्या आरोपीशी त्यांचा संबंध असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आलं […]