सुजय विखे पाटील यांनी 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमची चौकशी करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
Sujay Vikhe Patil : भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही. डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत.कोणतेही सर्व्हे येवू द्या, मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केला. पारनेर […]
Ahmednagar Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून नगर दक्षिणेतून उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यातच महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रचाराला सुरुवात करत प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. विरोधी उमेदवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा […]
Threat to kill mp sujay vikhe audio clip goes viral: अहमदनगर – नगर जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. भाजपचे खासदार व उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांना जिवे मारण्याची धमकीची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहेत. विखे यांचा जोरदार प्रचार सुरू असताना ही घटना घडल्या असल्याने […]
Sujay Vikhe On Jayant Patil : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe) यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी जोरदार टीका केली होती. विखे हे पाच वर्षांत मतदारसंघात फिरलेच नाही, तसेच जनसंपर्क नसलेले खासदार अशी घणाघाती टीका जयंत पाटील यांनी सुजय विखे यांच्यावर केली होती. त्यावर खासदार सुजय विखे यांनी […]
Maharashtra BJP Candidate List Out For Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत. तर, […]
Sujay Vikhe : कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं (Central government)तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Farmer) नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यातबंदी उठवली आहे. […]