- Home »
- MPSC Paper Leak
MPSC Paper Leak
मोठी बातमी; सतीश वाघोलेंकडे MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार
Satish Waghole takes additional charge as MPSC chairman; सतीश बबन वाघोले यांच्याकडे MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
एमपीएससी आंदोलनावर फडणवीसांचा मोठा सवाल; भीमनवारांच्या राजीनाम्याबाबत स्पष्टच सांगितलं
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान करत विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सवाल उपस्थित केला आहे.
मोठी बातमी! MPSC’च्या सर्व परीक्षा पद्धतीत बदल; आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
MPSC Exam Offline : एमपीएससी परीक्षांबाबत आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठ आश्वासन.
एमपीएससी सचिवांना काळं फासल्याने नवा वाद; राधाकृष्ण विखे पाटलांचा संभाजी ब्रिगेडवर निशाणा
MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना काळं फासल्याच्या घटनेनंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
पुढचा नंबर अध्यक्षांचा, एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी बिग्रेडने फासले काळे
एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडकडून काळे फासण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात हजारोंचा आक्रोश
विद्यार्थ्यांच्या या आक्रोशाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही तर परिस्थिती आणखी तीव्र होऊ शकते, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.
MPSC Paper Leak : ‘पुरावे द्या, राजीनामा देतो’; MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार क्लिअर बोलले…
MPSC पेपर लिक प्रकरणी विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी भूमिका स्पष्ट केलीयं.
राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही…रोहित पवारांकडून तीन दिवसांचा अल्टिमेटम
विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असा थेट इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
पीएसआय परीक्षेत मोठा घोटाळा? 615 पैकी तब्बल 150 जण मास कॉपी करून पास झाल्याचा रोहित पवारांचा दावा
विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याची माहिती समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
एमपीएससी पेपरफुटीवरून महेबूब शेख अडचणीत; आमदार अभिमन्यू पवारांच्या बदनामीप्रकरणी औसा पोलिसांत गुन्हा
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात 6 जणांना अटक झाली आहे. या कारवाईनंतर प्रकरणाला राजकीय वळन लागलं आहे.