MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) 2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 274 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा गट आणि गट ब यासाठी 205 जागा असणार आहेत. मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ […]