सरकारने योग्य भूमिका स्पष्ट न केल्यास पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः मैदानात उतरणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला होता.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होईल असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
MPSC Typewriting Skill Test : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाची
एमपीएससीने (Maharashtra Public Service Commission) पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. 6 जून रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ( MPSC Pre-Examination) आता 21 जुलै रोजी होणार आहे.
रोजगाराचा प्रश्न आहे तेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मॅटने म्हटले आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे शुद्धीपत्रक जाहीर करून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आरक्षण लागू
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात 28 एप्रिल रोजी होणारी ‘संयुक्त पूर्व परीक्षा 2024’, 19 मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश आहे. आयोगाकडून परिपत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुधारित तारखा अद्याप जाहीर करण्यात […]
MPSC Main Exam 2022 Result : या प्रवासामध्ये माझ्या पतीच्या पाठिंब्याशिवाय काहीही शक्य नव्हतं (MPSC Main Exam 2022 Result) माझ्या परीक्षेसाठी त्यांनी एक वर्ष आमचं लग्न पुढे ढकललं. माझ्या करिअरसाठी स्वतःच्या करिअरमध्ये तडजोड केली. ते मला घरातील कामं एकवेळ स्वयंपाक करू नको पण अभ्यास कर असं म्हणत पाठींबा देत होते. अशा भावना व्यक्त केल्या पूजा […]
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) 2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 274 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा गट आणि गट ब यासाठी 205 जागा असणार आहेत. मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ […]