Committee to screen Marathi films मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
Marathi Cinema Place In multiplexes : मराठी चित्रपटांना (Marathi Cinema)मल्टिप्लेक्समध्ये पुरेसे शो मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांकडून सातत्याने नाराजी (multiplexes) व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अखेर सकारात्मक भूमिका घेतली असून, मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये अधिक स्थान मिळवून देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती (Maharashtra Goverment) स्थापन केली आहे. या समितीत […]