- Home »
- Mumbai News
Mumbai News
शेअर बाजारात इराण-इस्त्रायल युद्धाचा इफेक्ट; बाजार गडगडला, निफ्टी अन् बँक शेअर धडाम..
भारतीय शेअर बाजारात आज (Indian Share Market) कमालीची घसरण झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला
“मोदी-शहांपासून महाराष्ट्राला धोका, त्यांना महाराष्ट्र..” संजय राऊतांचा घणाघात
खरं म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शहापासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राची लूट होत आहे.
मोठी बातमी : अभिनेता गोविंदाला लागली गोळी; स्वतःच्याच रिव्हॉलरमधून गोळी सुटल्याने जखमी
बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला आज सकाळी गोळी लागली. या घटने गोविंदा जखमी झाला असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
“..तर अदानींचं कंत्राट आम्ही काढून घेऊ”, ‘धारावी पुनर्विकासा’वर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर
Devendra Fadnavis on Gautam Adani & Dharavi Redevelopment Project : धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचं प्रकरण राजकारणात पु्न्हा चर्चेत आलं आहे. या प्रकल्पाला महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने कडाडून विरोध केला आहे. आंदोलनेही झाली आहेत. आता पुनर्वसन आणि विकास नियमांमध्ये बदल करण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. मुंबईत कोणताही बांधकाम व्यासायिक किंवा विकास एखादं घर बांधत असेल, एखादी […]
“धर्मवीर ३ चित्रपटाची पटकथा मी लिहीणार” गुगली प्रश्नावर फडणवीसांचं सेफ उत्तर
Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू (Maharashtra Elections) लागले आहे. चित्रपट क्षेत्रही याला अपवाद नाही. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत धर्मवीर 2 हा चित्रपट (Dharmaveer 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra […]
“मी तेव्हाच राजकारणातून रिव्हर्स गिअर टाकला होता पण..” राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!
मी 2000 साली एका पक्षात होतो.. ज्या काही गोष्टी सुरू होत्या त्या पाहून मी रिव्हर्स गिअर टाकला होता.
Akshay Shinde : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर की हत्या? सीआयडी शोधून काढणार
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याने आता सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास करणार आहे.
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; क्रीडा संकुलासाठी क्रिकेटपटू अजिंक्य राहणेला जमीन
मुंबईतील वांद्रे परिसरातील पॉश परिसरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल तयार होणार आहे. याकामी महाराष्ट्र सरकारचा पुढाकार.
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट; CBI ने दाखल केला गुन्हा
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल केला.
तेजीचा गुरुवार! यूएस फेडच्या निर्णयानंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; निफ्टी 25,500 पार
अमेरिकी फेडरल रिजर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात करताच आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.