एका आलिशान कारने एका महिलेचा जीव घेतला आहे. भरधाव कारच्या धडकेत एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
भरधाव वेगात असलेल्या बसने 9 जणांना चिरडले. ही घटना रविवारी रात्री लालबाग परिसरात घडली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
ठाणे एक्सप्रेस रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरून प्रवाशांत वाद झाला. या घटनेची दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात याची माहिती हुरून इंडिया रीच लिस्टमध्ये देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला मोदींनी हजेरी लावली.
अजित पवार आज थेट राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला परिसराची त्यांनी पाहणी केली. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची एसईसी पदावर नियुक्ती करण्याच्या हालचाली विरोधी पक्षाच्या रडारवर आल्या आहेत.
सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव आठवडाभरात मान्य करण्यात येईल अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
रविवारी महाविकास आघाडी मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहे, सरकारविरोदात जोडे मारो आंदोलनाची घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली.
शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण म्हणजे खुजेपणाच, असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडक शब्दांत सुनावलंय. ते मुंबईत बोलत होते.