मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जात असताना तांत्रिक बिघाडामुळे गाडी बंद पडली. अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका केली.
मुंबईकरांचे जीवन त्रस्त करण्याचे काम भ्रष्ट महायुती सरकार करत आहे असा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करत आहे
एकनाथ शिंदे यांनीही यांना मुंबई मनपा निवडणुकीचा विचार करून पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार केली.
या कायद्यासंदर्भात आम्ही अनेक सूचना केल्या होत्या मात्र त्या कशाचीच अंमलबजावणी झाली नाही अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली
दहिसर टोलनाका तेथून दोन किलोमीटर पुढे वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ स्थलांतरित होणार आहे अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
19 सप्टेंबरला ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
“विरोधकांना जेव्हा वाटत होते की, मी राजकारणात संपलो आहे, तेव्हा मी सकारात्मकतेने काम करत राहिलो. त्यातूनच मला पुन्हा संधी मिळाली
मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाचं तब्बल 35 तासांनंतर विसर्जन झालं.
विरोधकांकडे कुठलाही विषय नसल्याने ते वारंवार सोलापूरच्या घटनेवरून टीका करत आहेत.