राज्य सरकारच्या उपसमितीच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तातडीने भेट घेतली.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील शरद पवार यांच्यावर टीका का करत नाहीत असा सवाल लाड यांनी विचारला.
Manoj Jarange Patil Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) सुरु केलेल्या उपोषणाला आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. आरक्षणावर तोडगा निघत नसल्याने जरांगे यांनी उपोषण आणखी तीव्र करण्याची घोषणा केली असून आजपासून पाणी त्याग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या […]
समितीच्या सदस्यांची बैठक सध्या तरी नाही जरांगे यांचे निवेदन मागणे आम्हाला प्राप्त होतील त्यानंतर समितीच्या सदस्यांना बोलवून ठरवलं जाईल.
उद्धव ठाकरे यांनी मी रेड्डी साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार आहे, असे सांगितले.
राजकीय वर्तुळातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला कोणत्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय याची माहिती घेऊ या..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले असून त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai News : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीशी संबंधित (Arun Gawli) एक महत्वाची बातमी हाती आली आहे. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे. अरुण गवळीला मोठा दिलासा मिळाला आहे. जामीन मिळण्यासाठी गवळीकडून सातत्याने अर्ज केला जात होता. विविध कारणे देत जामीनासाठी अर्ज केला जात होता. परंतु, […]
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि अवनीत कौर यांनी दर्शन घेतले.
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा आणि शब्दही दिला आहे.