डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा त्यांनी कुणाचंही नाव न घेता दिला.
'कुर्ला टू वेंगुर्ला' हा दर्जेदार चित्रपट 19 सप्टेंबर रोजी राज्यात प्रदर्शित होणार आहे.
कृत्रिम फुले बंद व्हावीत, फुल उत्पादक शेतकऱ्यांना फुलांचा योग्य भाव मिळावा यासाठी एक बैठक घेऊन निर्णय घ्यावा
मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता.
जर तुम्ही खरंच मराठी माणसाच्या हितासाठी काम करत आहात तर आपण सोबत काम करू शकतो. परंतु, यासाठी तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल.
जगातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी टेस्लाने अखेर भारतात अधिकृत एन्ट्री घेतली आहे. मुंबईत पहिले शोरुम सुरू झाले आहे.
लोकसभेची निवडणूक ही एका वेगळ्या मुद्द्यावर लढली गेली. जिथे गैरसमजुती पसरवल्या गेल्या. लोक बळी या गैरसमजुतींना बळी पडले.
मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता. रस्ता गलत था लेकीन मंझिल सही थी हे मी कालच सांगितलं होतं.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने यंदा 'नाट्य परिषद करंडक' आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती प्रशांत दामले यांनी दिली.
बिल्डरकडून भाषा, खाद्य संस्कृती किंवा धर्म या कारणांमुळे जर मराठी माणसाला घर नाकारण्यात आले तर संबंधित बिल्डरवर थेट कारवाई करण्यात येईल