Municipal Corporation Notice To Dinanath Mangeshkar Hospital : पुणे (Pune) महापालिकाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला (Dinanath Mangeshkar Hospital) मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 2014 पासूनची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 कोटी 6 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही […]
Ahmednagar च्या महानगरपालिकेचे आयुक्त लाच मागितल्याच्या गुन्ह्यात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
Bhingar Cantonment चा समावेश महानगरपालिकेमध्ये लवकरच होणार आहे. कारण आता या समावेशाला संरक्षण विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.
Ahmednagar Municipal Corporation आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कर्मचारी वेेळेत येत नसल्याने दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
CM Shinde पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गौप्यस्फोट केला.
Action on Nilesh Rane Property: पुण्यात निलेश राणेंच्या (Nilesh Rane ) मालमत्तेवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने जागा सील केल्याची माहिती मिळत आहे. मालमत्ता थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या (Municipal Corporation) अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. तब्बल तीन कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी होती. […]