- Home »
- Municipal Corporation Election
Municipal Corporation Election
वळसे पाटील आणि आढळराव दोघांचाही करिष्मा फेल; शिंदेंच्या सभेने राखला मंचरचा गड
Manchar Eknath Shinde मंचर नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या सेनेने विजय अत्यंत अटीतटीचा राहिला. येथे शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या सभेने तारलं आहे.
महापालिका निवडणुका कधी होणार? संभाव्य तारीख समोर; जाणून घ्या सर्वकाही
Municipal Corporation Election 2025 Date : राज्यात 2 डिसेंबर रोजी 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत; राखीव जागा कशा ठरणार ?
Municipal Corporation . मुंबई (Mumbai)वगळता सर्व महानगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत होणार आहे. याबाबत राज्या निवडणूक आयोगाचा सोमवारीच आदेश.
ठाण्यात भाजप-शिंदेंमधील धुसफूस! स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडून इच्छुकांची चाचणी सुरू
BJP Shivnena स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. याचीची प्रचिती ठाणे महानगर पालिकेमध्ये येणार असल्याचे संकेत आहेत.
पिंपरी -चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना जाहीर ; 32 प्रभाग अन् 128 जागा ; जाणून घ्या सर्वकाही
Pimpri-Chinchwad Municipal Corporation : पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून नव्या प्रारूप
पालिका निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच फुटणार ! प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर
या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर झालाय. या कार्यक्रमानुसार या निवडणुकीचे राजकीय फटाकेही दिवाळीनंतरच फुटणार आहेत.
महानगरपालिका निवडणूकीच्या आधीच अमरावतीत वातावरण तापलं… राणा विरुद्ध खोडके वाद पुन्हा उफाळला
Controversy Between Ravi Rana and Sanjay Khodke : महानगरपालिका निवडणूकीच्या आधीच अमरावतीत (Amravati) वातावरण तापल्याचं दिसत आहे. अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) नेते आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) यांचं कट्टर राजकीय वैर आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Municipal Corporation election) अनुषंगाने अमरावतीत पुन्हा राणा खोडके वाद उफाळला असल्याचं दिसतंय. आमदार रवी […]
युतीत रंगणार कुस्तीचा फड; पालिका निवडणुकांपूर्वीच भाजप महिला नेत्याने टाकला पहिला ‘डाव’
Navneet Rana On Amravati Municipal Corporation Election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच लढेल अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील महिला नेत्या नवनीत राणांनी (Navneet Rana) मात्र, निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच एकला चालो रे भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे एकीकडे फडणवीस आगामी काळातील निवडणुका महायुती एकत्रित […]
महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीनंतर गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसला मोठा धक्का
Gujarat Municipal Corporation Election : हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने (BJP) गुजरातमध्ये देखील
