Maharashtra Election Commission On Municipal Council Election : राज्यात 2 डिसेंबर रोजी 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी
या सर्व ठिकाणी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत....
मतदानाची वेळ संपली तरी देखील राज्यातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. तर अनेक ठिकाणी राडा झाल्याचंही दिसून आलं.
आज कोपरगावकरांना चार दिवसाला पाणी मिळत असल्याने शहरातील उपनगर झपाट्याने वाढू लागली आहे असंही काळे म्हणाले आहेत.
आमचं सगळच राजन पाटील यांनी हिसकाऊन घेतलेलं आहे. त्यामुळे आम्हा माय लेकराला आता मरायचीही भीती नाही असं उज्वला म्हणाल्या आहेत.
डहाणू येथील सभेत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता भाजपला टोला लगावला होता. त्यांच्या टीकेला जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सर्व पोलिस ठाणे प्रमुखांना निवडणूक काळात अवैध शस्त्रे जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.