Minister Muralidhar Mohol On Dinanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) पैशाअभावी उपचार न दिल्याने तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेध झाला आहे. अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे. […]