लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ बोर्ड विधेयक मंजूर झाल्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.
वक्फ बोर्ड विधेयक काल बुधवारी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राज्यसभेत सादर केलंय.
वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा खासदार चंद्रशेखर आझाद यांनी दिलायं.
शिर्डी, तिरुपती बोर्डावर आम्हाला घेणार का? असा थेट सवाल एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्ड बिलावरुन सरकारला केलायं.