Nagarpalika Election-महायुतीमध्येच थेट लढती होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकाकी पडलीय.