Chandrashekhar Bawankule : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावरून आता राजकारण तापत आहे. या प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर सडकून टीका केली आहे. मतं मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये आणि तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नये असे म्हणत […]
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलेल्या गोळीबारापासून ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर झालेल्या हल्ल्यापर्यंत गेल्या एक महिन्यात महाराष्ट्रातील घडलेल्या घटना चिंताजनक आहेत. राज्यातले सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे त्यामुळे ते बरखास्त करावे अशी आमची मागणी आहे, असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (10 फेब्रुवारी) राज्यपाल रमेश […]
Nana Patole News : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार हालचाली सुरु आहे. महाविकास आघाडीत राज्यातील घटक पक्षांना सामावून घेण्यात येत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीबाबत अद्याप संभ्रम आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या होणाऱ्या बैठकीबाबत महाविकास आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवण्यात आलं. या पत्रावर काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) […]