- Home »
- Nana Patole
Nana Patole
मोदींना वय विचारा! म्हणणाऱ्या नानांवर दादा चिडलेच; ‘नाक खुपसू नका, आम्ही आमचं बघू’
Ajit Pawar On Nana Patole : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) व्यक्तिगतपणे टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या वयाच्या मुद्द्यावरुन अजित पवार (Ajit Pawar) सडकून टीका करीत असतात. त्यावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी अजित पवार यांना खोचक सल्ला दिला होता. जसं तुम्ही शरद […]
भाजपकडे आता स्वतःचे उमेदवारच नाहीत, बावनकुळेही काँग्रेसचेच प्रोडक्ट : पटोलेंचा निशाणा
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील असे दिसून आल्यानेच दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देऊन भाजपात खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. भाजपाकडे (BJP) सध्या नेते नाहीत व स्वतःचे उमेदवारही नाहीत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेसुद्धा काँग्रेसमध्येच (Congress) तयार झालेले प्रोडक्ट आहेत, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]
राजकारणात धर्म आणू नये, मात्र भाजपचे राजकारण धर्माच्या आधारावर; नाना पटोलेंचं टीकास्त्र
Nana Patole on BJP : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी आध्यात्मिक कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका, अशी शिकवण होती. पण, आज भाजपच्या (BJP) राज्यात शेतकरी दररोज मरत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणंघेणं नाही. अनेक पक्षांची सरकारं […]
नार्वेकरांनी दिलेला निकाल हा दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट; पटोलेंची सडकून टीका
Nana Patole : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Shiv Sena MLA disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आज दिलेला निर्णय हा महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते. पण आजचा निकाल पाहता तो निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील १० व्या शेड्युलला डावल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनही यावेळी […]
“लवकरच मोठा राजकीय भूकंप” : गिरीश महाजनांचा दाव्याने CM शिंदे अन् ‘काँग्रेस’ टेन्शनमध्ये!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : “कोणत्या पक्षात काय घडतं हे आपल्याला कळेल. पण निवडणुकीच्या आधी म्हणजेच 15 ते 20 दिवसांत मोठे राजकीय भूकंप झालेले पहायला मिळतील,” असा मोठा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय विश्वात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath […]
Sharad Pawar vs Congress | शरद पवारांशी राज्यातील काँग्रेस नेत्यांचा पंगा ? LetsUpp Marathi
भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्यात शरद पवार हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. काय कारण आहे ते व्हिडिओतून घेऊया…
LetsUpp Special : शरद पवारांना फक्त सहा जागा; नाना पटोले, थोरात आगीशी खेळतायेत?
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर काय येणार? तर बहुतांश जण शरद पवार यांचेच नाव घेतील. भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची युती करण्यात शरद पवार (Sharad Pawar) हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस (Congress) नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्याला निमित्त ठरले आहे […]
Pune : खासदार सोडा आमदारही होऊ देणार नाही; धंगेकरांना भाजप शहराध्यक्षांचं ओपन चॅलेंज!
Pune : पुण्यातील (Pune) कसब्यात निवडून आलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे तात्पुरते आमदार आहेत. आता पुण्याच्या लोकसभेत कसब्याचं उट्टं काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहणार नाही. असं म्हणत भाजपच्या पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कॉंग्रेस आणि धंगेकराना खुलं आव्हान दिलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; अब्दुल सत्तार म्हणाले, लाठीचार्ज […]
Nana Patole : अजित पवारांच्या हातात काही नाही, बोलावं लागतं म्हणून बोलतात; पटोलेंचा टोला
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील सरकारमुळे सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला म्हणत. त्यावरून शिंदे-फडणवीस यांच्यावरती टीका केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांना देखील टोला लागला आहे. पटोले म्हणाले की, अजित पवारांच्या हातात काही नाही. फक्त बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. डोक्यावर ग्लास अन्…; प्राजक्ता माळीने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला […]
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा राजकीय स्टंट? पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
Ram Mandir : अयोध्येत (Ayodhya)प्रभूरामाच्या मूर्तीची (Prabhuram Murthy)प्राणप्रतिष्ठा केली जात असताना हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य (Shankaracharya)यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असे म्हटलं आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं असून ते पाप ठरेल, असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजपा (BJP)स्टंट करत आहे का? हे माहित नाही पण हिंदु धर्म भ्रष्ट […]