राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ आणि आदिती तटकरे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केल्याचे वृत्त आहे.
जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले होते. जयंत पाटील हा माझा नेता आहे. त्यांचा जाऊन सत्कार कर, अशा सूचना गोकुळला दिल्या