अकरा वर्षांनंतर पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. आम्ही न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आज (दि.10) महत्त्वाचा निर्णय देत तीन आरोपींना निर्दोष, तर दोघांना दोषी ठरवले आहे.
नरेंद्र दाभोळकर यांनी विवेकी विचारांनी सामाजिक कुप्रथा, धार्मिक अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्था यांच्या निर्मूलनासाठी आपले जीवन समर्पित केले होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा दहा वर्षांनंतर उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे.