Narendra Modi Cabinet Approves Kedarnath Ropeway : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या मंत्रिमंडळाने अनेक मोठे निर्णय घेतले. यामध्ये त्यांनी उत्तराखंडला एक मोठी भेट दिलीय. राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम-पर्वतमाला प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ (Kedarnath Ropeway) पर्यंतच्या 12.9 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्याची एकूण किंमत 4,081.28 कोटी रुपये असल्याची माहिती मिळतेय. याबाबत […]