लोकसभा अध्यक्षाचं पद कुणाला मिळणार यावर अजून सस्पेन्स कायम आहे. मात्र टीडीपीने या पदावर सर्वात आधी दावा केला आहे.
जम्मूतील दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षा दल अलर्ट मोडमध्ये असून या भागात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काही नावं अशी आहेत ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अथक परिश्रमावर अक्षरशः पाणी फेरलं.
"मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ की.." असे म्हणत मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
देशातील 543 खासदार 41 राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. तर सात उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
अनेक दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे हे नेते आता नव्या सरकारमध्ये दिसणार नाहीत.
भाजप खासदार नारायण राणे आणि भागवत कराड या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही अशी माहिती समोर येत आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पार्टीत फोडाफोडी करून भाजपात घेतलेल्या आठ आमदारांचा लोकसभेत काहीच फायदा झाला नाही.
इंडिया आघाडीने नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा दावा राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी केला.