PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएमआयए) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.