Ranjit Kasle : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आला आहे.
शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू असून गरज नसलेले शस्त्रे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - नवनीत कॉवत
नवनीत कॉवत हे 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे.