मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की, आपला पक्ष शिव, शाहू फुले आंबेडकर यांच्याच विचारांचा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या
Supriya Sule On Sharad Pawar NCP 26th anniversary : यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल, असं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात स्पष्ट केलंय. ‘लडेंगे और जितेंगे’ असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात (NCP 26th […]
Rohit Pawar On Sharad Pawar NCP 26th anniversary : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन (NCP 26th anniversary) साजरा होतोय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काका-पुतणे एकत्र येणार का? याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात वर्धापन दिन आयोजित करण्यात आलाय. यावेळी आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) […]
Aniket Tatkare On Ajit Pawar NCP 26th anniversary : पुण्यात अजित पवार (Ajit Pawar)यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापनदिन पार पडत आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. अजितदादांच्या नेतृत्वाखाली, (NCP 26th anniversary) प्रफुल पटेल, तटकरे साहेब, भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची घोडदौड अजून वेगाने होवो, अशा भावना वर्धापनदिनाच्या निमित्ताने अनिकेत […]