समरजित घाटगे यांना मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेवर पाठवा, ते फक्त आमदाराच राहणार नाहीत तर त्यांच्यावर जबाबदारी देणार असल्याचा शब्दच शरद पवारांनी दिलायं.
Suprisya Sule : अदृश्य शक्तींनी शरद पवार यांच्याकडून पक्ष हिसकावला असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावर निवडणूक आयोगाकडून निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. Fighter […]
Jitendra Awhad On Ajit Pawar Group : ज्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबतच तुम्ही असं करत आहात, शरद पवार (Sharad Pawar) हुकूमशाह झाल्याचं कसं म्हणू शकता या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. विधी मंडळात सुरु असलेल्या अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार हुकूमशाह असल्याचा […]
Rohit Pawar News : सत्तेतल्या नेत्यांना वाटतं की आम्ही घाबरलोयं पण आधी जे घाबरले ते पळून गेले सर्वांनी बघितलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा ईडी चौकशीनंतरही तोरा कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आठ तासांच्या ईडी चौकशीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यक्रमात ‘एकच वादा अजितदादा’ऐवजी ‘एकच वादा महेशदादा’ अशी घोषणा ऐकायला मिळाल्या आहेत. पुण्यातील मोशीमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचं (Rupali Chakankar) भाषण सुरु असतानाच काही जणांकडून अशी घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकच वादा अजितदादा अशा घोषणा ऐकायला मिळतात पण या […]
NCP News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीतील कार्यक्रमात प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या विधानामुळे राजकारण ढवळून निघालं. राज्यभरात आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून आव्हाडांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केलायं. मात्र, यावर आत्तापर्यंत शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती मात्र, माजी गृहमंत्री अनिल […]