Nana Patole : लोकसभेत 31 जागांवर विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीने (MVA) आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे.
अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे अशी लढत होताना दिसणार आहे.
Election Commission देशभरात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाकडून पिपाणी चिन्ह गोठवण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते महिलांशी संवाद साधणार आहेत.
राज्य सरकारच्या विविध योजनांच्या घोषणेवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करीत टीका केलीयं.
अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर दीपक मानकर हे देखील शरद पवार गटात जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या अजित गव्हाणे यांच्यासह अनेकांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला
भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांचे पुढचे राजकारण कसे असणार? या प्रश्नाचे उत्तर आता शरद पवार यांच्याजवळ थांबवताना दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) हे हेलिकॉप्टरने नागपूरहून गडचिरोलीला जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले होते.