बीड : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची अखेर दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. मागील दोन वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी हे पथक करणार आहे. (An investigation will be […]
Sunil Tatkare : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे (MVA) नेते, अनेक कार्यकर्ते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच
Chhagan Bhujbal On Sharad Pawar : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (Jadhav Group of Institutes) , पुणे कडून आयोजित आठव्या
“आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली कर ती कामं दर्जेदारच असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये. शिवाय विकासकामं करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मोक्का लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, कोणतीही टोकाची भूमिका घेईन”, असा […]
Suresh Dhas On DPDC Meeting: या प्रकरणाची लेखी तक्रार करण्यास अजित पवार यांनी सांगितले असून, लेखी तक्रार करणार आहे.
Bajrang Sonawane On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे (Sarpanch Santosh Deshmukh) सध्या बीडचे
करुणा शर्मा. चार वर्षांपूर्वीपर्यंत हे नाव परळी आणि बीडमध्ये दबक्या आवाजात चर्चेत होते. पण आता हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले आहे. जेव्हा जेव्हा धनंजय मुंडे यांच्या संबंधित एखादा वादग्रस्त विषय चर्चेत येतो तेव्हा करूणा शर्मा मुंडे हे नाव आपसुकच येते. आताही बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक […]
Ajit Pawar : बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये दाखल होताच त्यांनी स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश सोळंके ही आमदारद्वयी अजित पवारांच्या रडारवर आली आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची […]
Eknath Shinde : सर्वांना धक्का देत विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) एक हाती विजय मिळवत राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे.
30 सप्टेंबर 2024. अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना फोन करुन फलटण मतदारसंघातून दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांची उमेदवारी जाहीर केली. पण पुढच्या महिन्याभरात अशा काही घडामोडी घडल्या की रामराजेंनी अजितदादांची साथ सोडली. दीपक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार झाले. यामुळे […]