Suresh Dhas हे माझ्या दृष्टीने भाजपचे नेते नाहीत. त्यांच्याशी घेणं-देणं नाही. मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो, dcm Ajit Pawar
असं म्हणतात की राजकारणात कोणचं कुणाचा कायमचा शत्रू नसतं आणि कोणचं कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्यामुळेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गाठ-भेट होते, सामना वृत्तपत्रातून फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण या उक्तीला अपवाद आहे तो रायगडचा. रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले […]
NCP Sharad Chandra Pawar : निवडणूक आयोग आणि EVM च्या विरोधात मारकडवाडी गावाचे सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
NCP Jitendra Awhad Criticized Mahayuti On Walmik Karad : सध्या मस्साजोग प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) चांगलाच चर्चेत आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) महायुती सरकारवर निशाणा साधलाय. वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं कराडला आयसीयुमध्ये स्पेशल ट्रिटमेंट मिळाल्याचा आरोप केला जातोय. सोशल […]
Baburao Chandere : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे
नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपले. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट झाली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. फडणवीस यांनी नाराज भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे सांगितले. आता महिन्याभरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात आले. मालेगावमधील कार्यक्रमाला […]
कोल्हापुरातदेखील पत्रकार परिषदेत बोलताना पवारांना सारखा खोकल्याचा त्रास होता होता.
बीडमधील प्रशासन, पोलीस यंत्रणा ही राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी किती पोखरलीय, याची रोज नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांच्या काळ्या कृत्यांकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढलेली गुन्हेदारी, वाल्मिक कराडच्या आदेशावर सगळे नियम धाब्यावर बसवून अवघ्या तीन दिवसात अगदी दारूच्या दुकानाचे मिळणारे परवाने, वाल्मिक कराडच्या चौकशी पथकातच त्याच्याशी संबंधित असलेले पोलीस, […]
येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं विधान अजित पवार यांनी केलं.
ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना पुन्हा पक्षात स्थानच नाहीच. त्यांची चूक पदरात घेता येणार नाही, कारण आता पदरही फाटला आहे,