सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतील पीठाने सांगितले की पेपरलीक फक्त हजारीबाग आणि पटना शहरापर्यंत मर्यादीत.
नियमितता तसंच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीट पेपर लीक प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर आज सुनावणी.
नीट पेपरफूट प्रकरणात लातुरमधील चार शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकजण फरार आहे. तर दोघांना अटक झाली आहे.
नीट पेपर लिक प्रकरणाचं महाराष्ट्र करनेक्शन समोर आलं असून त्यामध्ये लातुरातील चौघांपैकी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे.
बिहार सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेने 'नीट-यूजी' परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करत त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला. त्यामध्ये घोटाळा उघड झाला.
लातूरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एकाला अटक करण्यात आली असून एकजन फरार झाला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.