Vaishnavi Hagawane Case Nilesh Chavan Arrested Update : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील ( Vaishnavi Hagawane Case) आरोपी निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. निलेश चव्हाणला ( Nilesh Chavan) अटक करताना तांत्रिक विभागाचं पोलिसांना महत्वाचं सहकार्य लाभलं आहे. खरं तर निलेश वापरत असलेलं सिम कार्ड नेपाळमधील होते, त्यामुळे त्याचा माग काढणं पोलिसांसमोर मोठं आव्हान […]
अफगाणिस्तानातील हिंदू कुश भागात आज पहाटे जोरदार भूकंपाचे धक्के बसले. या भुकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली.
परराष्ट्र मंत्रालयाने शेजारी देशांची मदत करण्यासाठी 5 हजार 483 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
मागील तीन दिवसांपासून नेपाळमध्ये वादळी पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका बिहारला बसण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत ही बस कोसळली असून, बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती.
Nepal Helicopter Crashes : नेपाळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, नेपाळमध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे.
माजी पंतप्रधान केपी शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलने प्रचंड यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानेप्रचंड यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने दोन वेळा एक-एक धावेने विजय मिळवला आहे. आता आफ्रिकने भारताशी बरोबरी केली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाला नेपाळ विरुद्ध विजय मिळण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. या सामन्यात आफ्रिकेने बाजी मारली.
नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन भारतीय ब्रँडच्या मसाल्यांच्या आयात, वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे.