नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशात भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला.
माजी पंतप्रधान केपी शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलने प्रचंड यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानेप्रचंड यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले.