Compensation For New Delhi Railway Station stampede victims : नवी दिल्ली (New Delhi) रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 18 जणांना आपला जीव गमवल्याची माहिती मिळतेय. त्याच वेळी, अनेक लोक जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे उपराज्यपाल आणि अनेक विरोधी नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल (Railway Station) दु:ख व्यक्त केलंय. दरम्यान, सरकारने अपघातात (stampede) मृत्यू […]
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
प्रधानमंत्री संग्रहालय आणि पु्स्तकालय सोसायटीचे सदस्य रिजवान कादरी यांनी राहुल गांधी यांना एक पत्र लिहीले आहे.
राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये आज भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदु पाकिस्तानात होता.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशात अनेक कायदे आहेत. मात्र या कायद्यांना आता अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा व्यवस्थाच नाकारली आहे. सुरक्षा यंत्रणांचे वाहन घेण्यासही शरद पवारांनी नकार दिला.
पुढील पाच वर्षांच्या काळात वैद्यकिय महाविद्यालयांत आणखी 75 हजार नवीन जागा निर्माण करणार असल्याचे मोदी म्हणाले.
काँग्रेसने नीति आयोगाच्या बैठकीचा बहिष्कार केला आहे. पण ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा केंद्र सरकार विरोधात संपूर्ण देशभरात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.